{
  "village_code": "271500100199080000",
  "village_name": "चोंडी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:13:53Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांका चे मालक नामे सोमनाथ माधवराव धोंडापुरे रा. चोंडी ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ चोंडी येथील गट क्र 164 क्षेत्र 1 हे. 15 आर मध्ये त्यांच्या हिश्यात बोअर आहे त्या बोअर ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nकरिता अर्जदार सोमनाथ माधवराव धोंडापुरे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 218 मध्ये जाऊन बोअर असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 164 चे इतर अधिकारात सोमनाथ माधवराव धोंडापुरे यांचे हिश्शात एक बोअर आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "Mangrule Santosh Govindrao"
}
