{
  "village_code": "271500100199090000",
  "village_name": "जारीकोट",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:44Z",
  "surveys": [
    "550"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nइतर फेरफार ( बोअरवेल नोंद )\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे सविता बालाजी भंडारे रा. जारीकोट ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. जारीकोट येथील गट क्र. 550 सामाईक क्षेत्र 2 हे 00 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार सविता बालाजी भंडारे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 550 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 550 चे इतर अधिकारात सविता बालाजी भंडारे (सामाईक ) यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "Mangrule Santosh Govindrao"
}
