{
  "village_code": "271500100199090000",
  "village_name": "जारीकोट",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:44Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांका चे मालक जयश्री हणमंतराव धुप्पे रा. जारीकोट ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ जारीकोट येथील गट क्र 230 क्षेत्र 0 हे. 79 आर मध्ये त्यांच्या हिश्यात बोअर आहे त्या बोअर ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nकरिता अर्जदार जयश्री हणमंतराव धुप्पे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 230 मध्ये जाऊन बोअर असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 230 चे इतर अधिकारात जयश्री हणमंतराव धुप्पे यांचे हिश्शात एक बोअर आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "Mangrule Santosh Govindrao"
}
