{
  "village_code": "271500100199100000",
  "village_name": "दिग्रस",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:39:31Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nइतर फेरफार ( बोअरवेल नोंद )\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक अर्जुन रामचंद्र मेंथेवाड रा. दिग्रस ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. दिग्रस येथील गट क्र. 105 क्षेत्र 1 हे 62 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी असे अर्ज दिले .\nअर्जदार अर्जुन रामचंद्र मेंथेवाड यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 105 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 105 चे इतर अधिकारात अर्जुन रामचंद्र मेंथेवाड यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "Mangrule Santosh Govindrao"
}
