{
  "village_code": "271500100199110000",
  "village_name": "येताळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:23:30Z",
  "surveys": [
    "377"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nइतर फेरफार ( बोअरवेल नोंद )\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक भोजरेड्डी लिंगन्ना लकडवार रा. येताळा ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. येताळा येथील गट क्र. 377 क्षेत्र 1 हे 15 आर मध्ये त्यांच्या हिश्यात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी. भोजरेड्डी लिंगन्ना लकडवार यांच्या म्हणण्यानुसार गट क्र.377 क्षेत्र 1 हे 15 आर मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्या आधारे गट क्र.377 क्षेत्र 1 हे 15 आर यांचे हिश्यात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सचिन भारत जावरकर"
}
