{
  "village_code": "271500100199110000",
  "village_name": "येताळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:05:39Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या जमिनीचे खातेदार गायत्री महेंद्र कदम राहणार येताळा मौजे येताळा येथील गट क्रमांक 252 क्षेत्र 2 हे 36 आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आहे.\nव तसेच गट क्रमांक 252 चे खातेदार नागोराव भाऊराव सूर्यवंशी राहणार येताळा मौजे येताळा येथील गट क्रमांक 252 क्षेत्र 2 हेक्टर 12 क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 च्या इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, शपथ पत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आली.",
  "talathi": "सचिन भारत जावरकर"
}
