{
  "village_code": "271500100199120000",
  "village_name": "बन्नाळी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:17:41Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार गौराजी गंगाराम चपळे रा.बन्नाळी ता. धर्माबाद यांनी आपल्या मालकीचे मौजे बन्नाळी येथील गट क्रमांक 31 मधील क्षेत्र 0.77 हे.आर असून त्यानी 0.77 हे आर क्षेत्र त्यांचा मुलगा शंकर गौराजी चपळे यांचे नावे करण्यासाठी र रु 500/- च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262909 वर र.नो न 407 दिनांक 27/10/2026 रोजी दिले असून त्याप्रमाणे त्यांच्या नावे 7/12 सदरी नोंद करण्यासाठी कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली आहे.",
  "talathi": "प्रकाश आनंदा तायवाडे"
}
