{
  "village_code": "271500100199130000",
  "village_name": "गुरूजवळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:11Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार सय्यद वासिमा सय्यद असद यांचे नावे मौजे गुरुजवळा येथील गट क्रमांक 90 क्षेत्र 0.62आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 चे इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिले असून त्या प्रमाणे बोरवेलची नोंद केली आहे.",
  "talathi": "प्रकाश आनंदा तायवाडे"
}
