{
  "village_code": "271500100199130000",
  "village_name": "गुरूजवळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:11Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार अन्नपूर्णाबाई गौराजी चपळे रा.बन्नाळी ता.धर्माबाद यांनी आपल्या मालकीचे मौजे गुरुजवळा येथील गट क्रमांक 20 मधील क्षेत्र 1.14 हे.आर 0.02 हे.आर पो. ख असून त्यानी 1.14 हे आर 0.02 हे.आर पो.ख क्षेत्र त्यांचा मुलगा शंकर गौराजी चपळे यांचे नावे करण्यासाठी र रु 500/- च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262910 वर र.नो न 408 दिनांक 27/10/2026 रोजी दिले असून त्याप्रमाणे त्यांच्या नावे 7/12 सदरी नोंद करण्यासाठी कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली आहे.",
  "talathi": "प्रकाश आनंदा तायवाडे"
}
