{
  "village_code": "271500100199140000",
  "village_name": "अतकूर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:12Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबोअरवेल नोंद – बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार दिलीप गंगाधर वाघमारे यांचे नावे मौजे अतकुर येथील गट क्र. 115 क्षेत्र 1.17 हे.आर क्षेत्रा मध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 चे इत्तर हक्कात नोंद करणे साठी अर्जदार यांनी अर्ज,शपथपत्र दिले असून त्या प्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आहे.",
  "talathi": "प्रकाश आनंदा तायवाडे"
}
