{
  "village_code": "271500100199140000",
  "village_name": "अतकूर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:12Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nकौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार 1)अंजनाबाई नागोराव आकलोड 2)अनुराधा माधव गंठोड 3)कृष्णा नागोराव आकलोड 4)अर्चना नागोराव आकलोड यांनी आपल्या मालकीची मौजे अतकुर येथील गट न 13 मधील 0.41 हे. आर क्षेत्र र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262837 वर र. नो.न 397 दिनांक 19.10.2026 रोजी त्यांनी आपआपसात कौटुंबीक संमती वाटणीपत्र केले असून त्याप्रमाणे 1) अंजनाबाई नागोराव आकलोड यांना 0.41 हे. आर क्षेत्र दिले असून तसेच इत्तर हक्कात असलेले 1)नरसूबाई किस्टोबा 2)विठाबाई किस्टोबा 3)साईनाथ किस्टोबा यांनी त्यांचे इत्तर हक्कात असलेले नावे कमी करण्यासाठी समंती दिली असल्याने त्यांचे नावे कमी करण्याची व कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली.",
  "talathi": "प्रकाश आनंदा तायवाडे"
}
