{
  "village_code": "271500100199150000",
  "village_name": "समराळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:07:11Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक :\nबाजूस दर्शविलेल्या गट क्रमांक 279 चे मालक सायन्ना बिरन्ना मॅकलोड रा.समराळा यांनी मौ. समराळा येथील जमीन मुलांना पुढील प्रमाणे वाटून दिली आहे. सायन्ना बिरन्ना मॅकलोड क्रमांक 279 क्षेत्र 1 हे 43 आर पो. ख 0.00 आर जमिनीपैकी कौटुंबिक वाटणी पत्र का आधारे जमीन वाटणी करून दिली आहे. 1) कोंडीबा सायन्ना मॅकलोड गट क्र 279 क्षेत्र 0 हे 72 आर 2) बालाजी सायन्ना मॅकलोड गट क्र 279 क्षेत्र 0 हे 71 आर रु 500 बॉण्ड पेपर क्र DW262359 दि. 27/07/2026 वर रजिस्टर नोटरी क्रमांक 360 दि. 03/09/2026 आधारे सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.\nसंमती देणार :1) लिंगुबाई सायन्ना मॅकलोड (पत्नी )\n2) अनुराधा साहेबराव बिस्मिले ( मुलगी )",
  "talathi": "सचिन भारत जावरकर"
}
