{
  "village_code": "271500100199150000",
  "village_name": "समराळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:07:11Z",
  "surveys": [
    "100",
    "101",
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक :\nबाजूस दर्शविलेल्या गट क्रमांक 101,100 व 164 चे मालक पोतन्ना मुत्यन्ना मारेमोड रा.मंगनाळी यांनी मौ. समराळा येथील जमीन मुलीला पुढील प्रमाणे वाटून दिली आहे. पोतन्ना सायन्ना मारेमोड क्रमांक 101 क्षेत्र 0 हे 68 आर पो. ख 0.00 आर.गट क्र 100 क्षेत्र 0 हे 10 आर व गट क्र 164 क्षेत्र 0 हे 64 जमिनीपैकी कौटुंबिक वाटणी पत्र का आधारे संपूर्ण जमीन वाटणी करून दिली आहे. 1) संगीता पोतन्ना मारेमोड गट क्र 101 क्षेत्र 0 हे 68 आर ,गट क्र 100 क्षेत्र 0 हे 10 आर व गट क्र 164 क्षेत्र 0 हे 64 आर संपूर्ण रु 500 बॉण्ड पेपर क्र DW262768 दि. 21/09/2026 वर रजिस्टर नोटरी क्रमांक 375 दि. 28/09/2026 आधारे सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.\nसंमती देणार :1) शोभा पोतन्ना मारेमोड ( पत्नी )",
  "talathi": "सचिन भारत जावरकर"
}
