{
  "village_code": "271500100199170000",
  "village_name": "शरीफाबाद",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 781,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:26:57Z",
  "surveys": [
    "29",
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक\nबाजूस दर्शर्विलेल्या गट क्र.29,33 चे मालक भोजराम आडेल्या सोनटक्के यांची शेत जमीन मौ, शरीफाबाद येथिल गट.क्र. 29 क्षेत्र 1 हे 95 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर शेत जमिन असून यांनी आपल्या मुलांना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली. 1)अशोक भोजराम सोनटक्के गट क्र. 29 क्षेत्र 1 हे 95 आर पैकी 1 हे 08 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर पैकी 0 हे 54 आर 2) सुधाकर भोजराम सोनटक्के गट क्र.29 क्षेत्र 1 हे 95 आर पैकी 0 हे 43 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर पैकी 0 हे 18 आर 3) दिपक भोजराम सोनटक्के गट क्र. 29 क्षेत्र 1 हे 95 आर पैकी 0 हे 44 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर पैकी 0 हे 18 आर सदर वडिलोपार्जित जमीन कौटुंबिक वाटणीपत्रका आधारे वाटून दिली आहे.\nसंमती देणार- 1) आडेलबाई भोजराम सोनटक्के (पत्नी) 2) रमाबाई बाबु बनसोडे (मुलगी) यांनी सदरील कौटुंबिक वाटणीपत्रकास संमती दिली आहे.सदरील वाटणीपत्रक 500 रु.चे बाँडपेपर क्र.DW262823 दि.15/10/2026 वर रजीस्टर्ड नोटरी क्र.160/2026 दि.15/10/2026 रोजी वाटणी पत्र करून दिल्यावरून सात बारात नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्वत सादर",
  "talathi": "शेख आर. ए."
}
