{
  "village_code": "271500100199180000",
  "village_name": "पाटोदा ( बु.)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:16:59Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखातेदार:केशव गणपतराव कुदळे रा.पाटोदा बु ता.धर्माबाद येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौ.पाटोदा बु.शिवारात शेत गट क्र.368 मध्ये क्षेत्र 0 हे 43 आर जमिन असुन त्यांनी पंचासमक्ष त्यांच्या सख्या भावास नामे व्यंकटराव गणपतराव कुदळे यांना गट क्र 368 मध्ये क्षेत्र 0 हे 43 आर पैकी 0 हे 08 आर जमिन रु 500 चे बॉड पेपर क्र.DV 262808 नोटरीएल रजी.क्र.395 दि.14/10/2026 रोजीच्या नोटरी केलेल्या बॉड वर वाटणी पत्रक लिहून दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुरेखा चंद्रकांतराव पांचाल"
}
