{
  "village_code": "271500100199230000",
  "village_name": "जाफलापूर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:32Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 35 चे मालक सचिन नरसिंगराव उमाटे. यांची जमीन मौ. जाफलापुर येथे गट क्र. 35 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन आहे. व यांच्या सदरील गटात एक शेततळे असून त्या शेततळ्या ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
