{
  "village_code": "271500100199240000",
  "village_name": "नायगांव (ध.)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:15:47Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट क्र.54 चे मालक म.मिनहाजोद्दीन म.वहाजोद्दीन रा.बासर ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.नायगाव ध. येथे गट क्र.54 क्षेत्र 1 हे 30 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार म.मिनहाजोद्दीन म.वहाजोद्दीन यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे म.मिनहाजोद्दीन म.वहाजोद्दीन यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
