{
  "village_code": "271500100199240000",
  "village_name": "नायगांव (ध.)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:32:11Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 97 चे मालक रमेश गौड स्वामी गौड जंगमपल्ली यांची जमीन मौ. नायगाव ध. येथे गट क्र. 97 क्षेत्र 01 हे 76 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
