{
  "village_code": "271500100199250000",
  "village_name": "बेल्लुर (खु)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1071,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:21:58Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र 2026/महसूल/जमीन/स्मशान भूमी/कावि 2440\nआदेश दिनांक : 13/10/2026\nबाजूस दर्शविलेल्या सर्वे न 166 बेलूर खू जमीन सरकार असून गट न 166 मध्ये 7/12 ला 2.2000 क्षेत्र असून मालकी रकान्यात स्मशानभूमी ग्राम पंचायत बेलूर खू नावाने गट न 166 मध्ये 7/12 ला 0 .2000 हे आर क्षेत्र नोंद खालील पत्राअन्वये घेणायत येते\nतहसील कार्यालय धर्माबाद यांचे क्र 2026/महसूल/जमीन/स्मशान भूमी/कावि 2440 दि 13/10/2026 यांचे पत्र व जा क्र 2021/मशाका-2/जमीन/टे-2/सीआर-171 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड दि 07/01/2022 रोजीच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
