{
  "village_code": "271500100199250000",
  "village_name": "बेल्लुर (खु)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:34:20Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 92 चे मालक भोजराम सायबु वासणीकर यांची जमीन मौ. बेल्लूर खु. येथे गट क्र. 92 क्षेत्र 0 हे 70 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
