{
  "village_code": "271500100199250000",
  "village_name": "बेल्लुर (खु)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:43:01Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 172 चे मालक मोतीराम सायबु काळेवार यांची जमीन मौ. बेल्लूर खु. येथे गट क्र. 172 क्षेत्र 01 हे 05 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
