{
  "village_code": "271500100199260000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:39Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nहोल्डींग एकत्र\nअर्जदार उर्मीला सुनिल होरके यांच्या जाती नामे मौ.चिंचोली येथे शेत गट नं.109 क्षेत्र 0 हे.65 आर (फेरफार क्र.1697) ग.नं.49 क्षेत्र 0 हे.78 आर (फेरफार क्र.2143) ग.नं.25 क्षेत्र 1 हे.32 आर (फेरफार क्र.2179) शेतजमीन असून, ऑनलाईन सातबारा अभिलेखात त्यांचे दोन वेगळे होल्डींग झालेले आहेत. करिता त्यांनी अर्ज व आधार कार्ड प्रत, शपथपत्र दिल्यावरुन होल्डींग एकत्र नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवलिंग लक्ष्मनराव गंठोड"
}
