{
  "village_code": "271500100199260000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:39Z",
  "surveys": [
    "193",
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअ.पा.क.शेरा कमी\nअर्जदार माधव प्रभू कोदळे यांच्या जाती नामे मौ.चिंचोली येथे ग.नं.193 मध्ये क्षेत्रफळ 1 हे.62 आर (फेरफार क्र.1273) व गट नं.195 क्षेत्र 1 हे.18 आर (फेरफार क्र.1265) शेतजमीन असून, ऑनलाईन सातबारावर त्यांच्या नावासमोर अ.पा.क.पार्वती प्रभू कोदळे असे नाव आहे. करिता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन अपाक शेरा कमी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवलिंग लक्ष्मनराव गंठोड"
}
