{
  "village_code": "271500100199270000",
  "village_name": "बेल्लुर (बु.)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:22:12Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार शंकर साहेबराव पुलेवाड रा.बेल्लूर बु. ता.धर्माबाद येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ . बेल्लूर बु.येथे सर्वे क्र. 282 मध्ये 1 हे 23 आर जमीन असून सद्यस्थितित सातबारावर त्यांचे नांव शंकर सायबू असे चुकीचे पडले आहे. आधार कार्ड व शपथपत्रा आधारे शंकर साहेबराव पुलेवाड असे दुरुस्ती करून मिळावा. यासाठी शपथपत्र, आधार कार्ड सादर केले. त्यावरून सदर दुरूस्ती फेरफारची नोंद घेण्यात आली.\nकरिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "शिवलिंग लक्ष्मनराव गंठोड"
}
