{
  "village_code": "271500100199320000",
  "village_name": "विळेगाव (थडी )",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:26:30Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनाव दुरुस्ती\nअर्जदार लक्ष्मी राजेश देशमुख यांच्या जाती नामे मौ.विळेगाव थडी येथे ग.नं.93 मध्ये क्षेत्रफळ 0 हे.27 आर व पो.ख.06 आर (फेरफार क्र.840) शेतजमीन असून, ऑनलाईन सातबारावर त्यांचे नाव लक्ष्मी प्रकाश अप्पा स्वामी असे आहे. करिता त्यांनी नाव दुरुस्तीसाठी अर्ज,शपथपत्र तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र मधील नोंद क्र. ए-2415550 ची प्रत दिल्यावरुन नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोदावरी मारोतराव मोतीपवळे"
}
