{
  "village_code": "271500100199350000",
  "village_name": "माष्टी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:22:46Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक\nबाजूस वर्णन केलेल्या सामाईक गट क्र. 135 चे मालक नामे कोंडाबाई जकोजी जाधव, शिवाजी पांडुरंग जाधव यांच्या नावे जमीन मौ. माष्टी ता. धर्माबाद येथे गट क्र. 135 क्षेत्र 0 हे. 62 आर जमीन असून यांनी आपापसांत हे दोघांचे नाते भाऊजयी व दीर असे असून पुढीलप्रमाणे वाटणी करून घेतली.\n1) कोंडाबाई जकोजी जाधव यांना गट क्र. 135 क्षेत्र 0 हे. 62 आर पैकी 0 हे 31आर व 2] शिवाजी पांडुरंग जाधव यांना गट क्र. 135 क्षेत्र 0 हे. 62 आर पैकी 0 हे 31आर जमीन कौटुंबिक वाटणीपत्रकाच्या आधारे वाटून दिली.\nसदरील वाटणीपत्रक 500 रु. च्या बॉण्डपेपर क्र. DW 262622 वर रजिस्टर नोटरी क्र. 371/2026 दि. 04/08/2026 रोजी करण्यात आले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
