{
  "village_code": "271500100199350000",
  "village_name": "माष्टी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:22:46Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक\nबाजूस दर्शर्विलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे संगमनाथ बळीराम जाधव मौ.माष्टी येथील गट क्र.88 क्षेत्र 0 हे 40 आर जमीन असून जमिन असून यांनी आपल्या सख्या सुनेच्या नावे पुढील प्रमाणे वाटणी करून दिली.लिहून घेणार सरस्वती बालाजी जाधव (सून) गट क्र.88 क्षेत्र 0 हे 40 आर अशी संपूर्ण जमीन सदर वाटणी कौटुंबिक संमती आधारे वाटणीपत्रका आधारे वाटून दिली आहे.\nसंमती देणार- 1) गोदावरी संगमनाथ जाधव (पत्नी), 2) गोविंद संगमनाथ जाधव (मुलगा) 3)गंगाधर संगमनाथ जाधव (मुलगा)4) बालाजी संगमनाथ जाधव(मुलगा) सदरील वाटणीपत्रक 500 रु.चे बाँडपेपर क्र.DW262619 दि.03/09/2026 वर रजीस्टर्ड नोटरी क्र.365/2026 दि.21/09/2026 रोजी कौटुंबिक संमती वाटणीपत्रका आधारे करून दिल्यावरून सात बारात नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्वत सादर.",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
