{
  "village_code": "271500100199360000",
  "village_name": "पाटोदा ( थडी )",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:16:47Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट क्र.66 चे मालक चंद्रभागा लक्ष्मण रोन्टे रा.पाटोदा थडी ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.पाटोदा थडी येथे गट क्र.66 क्षेत्र 0 हे 44 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार चंद्रभागा लक्ष्मण रोन्टे यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे चंद्रभागा लक्ष्मण रोन्टे यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "BHARAT DIGAMBARRAO KADAM"
}
