{
  "village_code": "271500100199410000",
  "village_name": "चेन्नापूर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:13:35Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक साईनाथ गंगाधर गंट्टुवार रा.कुंडलवाडी ता. बिलोली यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ चेणापुर येथील सर्वे क्र.67 मध्ये क्षेत्र 0 हे 84 आर जमीन असून त्यांच्या हिश्शात एक बोरवेल आहे त्या बोरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार परमेश्वर रामराव कदम यांच्या म्हणण्यानुसार सर्वे क्र. 67 मध्ये जाऊन बोरवेल असले बाबत स्थळपाहणी केली व अर्जदाराच्या शपथपत्र आधारे सर्वे क्र 67 चे इतर अधिकारात साईनाथ गंगाधर गंट्टुवार यांचे हिश्शात असलेली बोरवेल नोंद करण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रामा गाजेवार"
}
