{
  "village_code": "271500100199420000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:18:48Z",
  "surveys": [
    "532"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्व्हे क्रमांकाचे मालक नामे रमेश भूमन्ना कनकमवाड रा.बाळापूर ता.धर्माबाद यांची मौजे बाळापूर येथे सर्वे क्र.532 क्षेत्र 0 हे 04 आर जमीन असून सदरील संपूर्ण जमीन यांनी आपल्या मुलाच्या यांच्या नावाने वाटून दिले 1) भूमन्ना रमेश कनकमवाड यांना सर्वे क्र.532 क्षेत्र 0 हे 04 आर जमीन वाटून दिली. संमती देणार 1) सुमनबाई रमेश कनकमवाड (पत्नी ) 2) लक्ष्मी रमेश कनकमवाड (मुलगी ) 3) दुर्गा रमेश कनकमवाड (मुलगी ) सदर वाटणी पत्रक आधारे वाटुन दिली आहे , सदरील वाटणीपत्रक 500 रु. चे बॉडपेपर क्र. DW 262307 दि.27/07/2026 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 353/2026 दि.16/09/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "माधव व्यंकोबा राऊत"
}
