{
  "village_code": "271500100199420000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:18:48Z",
  "surveys": [
    "331/C"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक विभा अनिल गोधा रा.धर्माबाद ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ बाळापूर येथील सर्वे क्र.331/सी मध्ये क्षेत्र 0 हे 57 आर जमीन असून त्यांच्या हिश्शात एक बोरवेल आहे त्या बोरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार विभा अनिल गोधा यांच्या म्हणण्यानुसार सर्वे क्र 331/सी मध्ये जाऊन बोरवेल असले बाबत स्थळपाहणी केली व अर्जदाराच्या शपथपत्र आधारे सर्वे क्र 331/सी चे इतर अधिकारात विभा अनिल गोधा यांचे हिश्शात असलेली बोरवेल नोंद करण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव व्यंकोबा राऊत"
}
