{
  "village_code": "271500100199420000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11398,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:18:48Z",
  "surveys": [
    "476/A",
    "476/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री मोहम्मद अजरोद्दीन शाहेद अहेमद यांच्या अर्जावरून व माननीय उपजिल्हाधिकारी इनाम निर्मूलन यांच्या अर्जदार श्री मोहम्मद अजरोद्दीन शाहेद अहेमद व मीर जुल्फेकारअली पी मीर वाजेदअली यांच्या अर्जावरून व माननीय उपजिल्हाधिकारी इनाम निर्मूलन यांच्या आदेशाअन्वये तसेच मा. उपजिल्हाधिकारी महसूल जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या पत्रानुसार खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते की मौजे बाळापुर जहागीर गावातील जमिनी बाबत हैदराबाद जहागीर निर्मूलन रेगुलेशन 1358 फसली मधील तरतुदीनुसार हक्क ठरविण्याचे अधिकार तात्कालीन माननीय उपजिल्हाधिकारी इनाम निर्मूलन हे सक्षम असल्यानुसार त्यांनी मौजे बाळापुर येथील सर्वे नंबर 316,318,321,323,322,324,325 व 476 या जहागीर गावातील जमिनी असल्याने त्याबाबत तात्कालीन माननीय तहसीलदार यांनी उक्त जमिनीचे स्वरूप ठरविण्याबाबत प्रस्तावित केल्यानुसार माननीय उपजिल्हाधिकारी इनाम निर्मूलन नांदेड यांनी त्यांचे आदेश क्रमांक, HIA/68/65 दिनांक 24/6/1965 नुसार वरील जमिनीच्या जहागीर गावातील खालसा असल्याचा निर्वाळा दिल्यानुसार वरील जमिनी भोगवटदार वर्ग एकच्या खालसा जमिनी म्हणून अधिकार अभिलेखात नोंद झालेली आहे. व विद्यमान अभिलेखात सर्वे नंबर 476 वगळता इतर सर्वे नंबर च्या जमिनीचा धारणा अधिकार वर्ग-1 अशी नोंद आहे तथापि सदर आदेशानुसार सर्वे नंबर 476 (आज रोजीचे 476/A,476/B) च्या अधिकार अभिलेखात वर्ग-2 असेच धारणा अधिकार नोंदविलेला आहे ते कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्याबाबत अर्जदाराने विनंती केली आहे म्हणून वरनमूद माननीय उपजिल्हाधिकारी इनाम निर्मूलन यांचे आदेश क्रमांक, HIA/68/65 दि 24/6/1965 नुसार या सर्वे चा धारणा अधिकार वर्ग 2 वरुण वर्ग 1 अशी दुरुस्ती करण्यासाठी नोंद घेण्यात आली आहे\nकरिता मंजूरीसाठी सादर.",
  "talathi": "माधव व्यंकोबा राऊत"
}
