{
  "village_code": "271500100199420000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:18:48Z",
  "surveys": [
    "380",
    "630"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक व संमती पत्रक\nबाजुस वर्णन केलेल्या सर्व्हे क्रमांकाचे मालक नामे 1) फहीम सुलताना, 2)ताहेरा नसीम मो वाहेद , 3)समीना बेगम नियाज अहेमद ताहेर , 4)मोहम्मद एजाजोउद्दीन मोहम्मद इमतियाजोद्दीन , 5)मोहसीनाबेगम अहेमद मुजफरउद्दीन खालीद , 6)रिजवाना बेगम शेख युसुफ , 7)मजर अंजम मोहमद इमतियाजोद्दीन , 8)फरजाना बेगम मोहम्मद अब्दुल, 9) मोहमद इमादोद्दीन मोहमद इम्तियाजोद्दीन सामाईक रा. बाळापुर ता. धर्माबाद यांची मौजे बाळापुर येथे सर्व्हे क्र. 630 क्षेत्र 0 हे 59.65 आर व सर्व्हे क्र. 380 क्षेत्र 01 हे 13 आर जमीन असुन सदर संपूर्ण जमीन यांनी आपल्या मुलगा / भाऊ 1] मोहमद इमादोद्दीन मोहमद इम्तियाजोद्दीन यांना सर्व्हे क्र. 630 क्षेत्र 0 हे 59.65 आर व सर्व्हे क्र. 380 क्षेत्र 01 हे 13 आर जमीन कौटुंबिक वाटणीपत्रक व संमती आधारे वाटुन दिली आहे, सदरील वाटणीपत्रक 500 रु. चे बॉडपेपर क्र. DW 150894 दि. 30.03.2026 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 290/2026 दि. 15.04.2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व संमतीपत्र अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव व्यंकोबा राऊत"
}
