{
  "village_code": "271500100199420000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:34:05Z",
  "surveys": [
    "385"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक नरसिंगराव दत्ता उमाटे रा.बाळापूर ध ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ बाळापूर ध येथील सर्वे क्र. 385 मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोरवेल आहे त्या बोरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार तुकाराम वामनराव भुतावळे नुसार सर्वे क्र. 385 मध्ये जाऊन बोरवेल असले बाबत स्थळपाहणी केली व अर्जदाराच्या शपथपत्र आधारे पाहणी करण्यात आला व त्याआधारे सर्वे क्र 385 चे इतर अधिकारात नरसिंगराव दत्ता उमाटे यांचे हिश्शात असलेली बोरवेल नोंद करण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव व्यंकोबा राऊत"
}
