{
  "village_code": "271500100199430000",
  "village_name": "रत्नाळी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11858,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:21Z",
  "surveys": [
    "155/1/C"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँक लि., हिंगोली, शाखा धर्माबाद तर्फे शाखाधिकारी अशोक दिनकरराव जोशी\nगहाणखत लिहुन देणार : संदीप लक्ष्मणराव कदम रा. रत्नाळी यांनी दुय्यम निबंधक धर्माबाद यांचेकडील दस्त क्रमांक 1630-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/1/C क्षेत्र 0.0135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप लक्ष्मणराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण रामा गाजेवार"
}
