{
  "village_code": "271500100199430000",
  "village_name": "रत्नाळी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:21Z",
  "surveys": [
    "478"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक नरेश नारसिमलू लखमावाड रा.रत्नाळी ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. मुतन्याळ येथील गट क्र.478 क्षेत्र 1 हे 06 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार नरेश नारसिमलू लखमावाड यांचे म्हणण्यानुसार सर्वे क्र. 478 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे सर्वे क्र 478 चे इतर अधिकारात नरेश नारसिमलू लखमावाड यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रामा गाजेवार"
}
