{
  "village_code": "271500100199430000",
  "village_name": "रत्नाळी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:21Z",
  "surveys": [
    "151/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्व्हे क्रमांकाचे मालक नामे महेंद्र उर्फ महेंद्रकुमार मूलचंद पांडे रा.रत्नाळी ता.धर्माबाद यांची मौजे रत्नाळी येथे सर्वे क्र.151/1 क्षेत्र 0 हे 83 आर जमीन असून सदरील जमीन संपूर्ण यांनी आपल्या मुलाच्या नावाने वाटून दिले 1) अनमोल महेंद्रकुमार पांडे यांना सर्वे क्र.151/1 क्षेत्र 0 हे 83 आर जमीन वाटून दिली. संमती देणार 1) रेखा महेंद्रकुमार पांडे (पत्नी ) 2) आंचल महेंद्रकुमार पांडे (मुलगी ) सदर वाटणी पत्रक आधारे वाटुन दिली आहे , सदरील वाटणीपत्रक 500 रु. चे बॉडपेपर क्र. DW 262356 दि.27/07/2026 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 389/2026 दि.06/10/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नारायण रामा गाजेवार"
}
