{
  "village_code": "271500100199430000",
  "village_name": "रत्नाळी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:21Z",
  "surveys": [
    "193/1/A",
    "193/1/B",
    "590/D"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्व्हे क्रमांकाचे मालक नामे वैशाली विनायकराव कुलकर्णी, माधुरी जयंत निटुरकर, वेणुमाधव विनायकराव कुलकर्णी, मंजिरी महेंद्र देशपांडे, गायत्री बालाजी जोशी, विभावरी यदूपत अर्धापुरकर (सामाईक) रा.रत्नाळी ता.धर्माबाद यांची मौजे रत्नाळी येथे सर्वे क्र. 193/1/B क्षेत्र 0 हे 05.36 आर, सर्वे क्र. 193/1/A क्षेत्र 0 हे 14.68 आर, सर्वे क्र. 193/2 क्षेत्र 2 हे 71.31 आर , सर्वे क्र. 590/D क्षेत्र 0 हे 32 आर जमीन असून सदरील संपूर्ण जमीन यांनी आपल्या आईच्या नावाने वाटून दिले 1) वैशाली विनायकराव कुलकर्णी यांना सर्वे क्र. 193/1/B क्षेत्र 0 हे 05.36 आर, सर्वे क्र. 193/1/A क्षेत्र 0 हे 14.68 आर, सर्वे क्र. 193/2 क्षेत्र 2 हे 71.31 आर , सर्वे क्र. 590/D क्षेत्र 0 हे 32 आर जमीन वाटून दिली. सदर वाटणी पत्रक कौटुंबिक समंती व वाटणीपत्रक आधारे वाटुन दिली आहे , सदरील वाटणीपत्रक 500 रु. चे बॉडपेपर क्र. DW 217465 दि.21.05.2026 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 1210/2026 दि.13.07.2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक संमती व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रामा गाजेवार"
}
