{
  "village_code": "271500110199410000",
  "village_name": "दुगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:40:16Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मारोती भिमराव साळुंके मौजे दुगांव येथील रहिवाशी असून जमीन गट न.281 क्षेत्र 0.98 आर मधील असून त्यांनी 1) चंदनचे 300 झाडे 2) आंब्याचे 150 झाडे 3) चिकूचे 150 झाडे 4) नारळ 120 झाडे लावले असून सदरील अर्जदार यांचे शपथपत्र व पंचनामा अर्जावरुन 7/12 च्या इतर अधिकार अभिलेख मध्ये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राठोड बी. एस."
}
