{
  "village_code": "271500110199410000",
  "village_name": "दुगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:40:16Z",
  "surveys": [
    "206",
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्र 206, 641 मधील खातेदार शंकर जळबा भंडारे यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर शंकर जळबा असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात शंकर जळबा ऐवजी शंकर जळबा भंडारे नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राठोड बी. एस."
}
