{
  "village_code": "271500110199410000",
  "village_name": "दुगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:40:16Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- 1) अक्षरा दत्ताहरी पुयड 2) आरुषी दत्ताहरी पुयड 3) सुलोचना शिवाजी पुयड\nसमंतीपत्र लिहून घेणार :- 1) बालाजी लक्ष्मण पुयड 2) परबत शिवाजीराव पुयड 3) शारदा दत्ताहरी पुयड\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्रमाक 71 क्षेत्र 1 हे. 26 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nअ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. अक्षरा दत्ताहरी पुयड 71 1.26 आर 1.26 आर\nआरुषी दत्ताहरी पुयड\nपरबत शिवाजीराव पुयड\nशारदा दत्ताहरी पुयड\nसुलोचना शिवाजी पुयड\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. बालाजी लक्ष्मण पुयड 71 0.40 आर 0.40 आर\n2. परबत शिवाजीराव पुयड 71 0.46 आर 0.46 आर\n3. शारदा दत्ताहरी पुयड 71 0.40 आर 0.40 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राठोड बी. एस."
}
