{
  "village_code": "271500110199410000",
  "village_name": "दुगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:40:16Z",
  "surveys": [
    "502",
    "504"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्र 502, 504 मधील खातेदार बालाजी नारायण कदम यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर बालाजी नारायण असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात बालाजी नारायण ऐवजी बालाजी नारायण कदम नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राठोड बी. एस."
}
