{
  "village_code": "271500110199450000",
  "village_name": "खपराळा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:55Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार शंकर गुलाबराव बोगरे यांच्या मौजे- खपराळा येथील शेत जमीन गट क्र.31 क्षेत्र 0.40 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर घेतले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून 7/12 च्या ईतर अधिकारात बोअर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शरद शिवराज पाटील"
}
