{
  "village_code": "271500110199450000",
  "village_name": "खपराळा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:55Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार लक्ष्मण माधवराव नरवाडे मौजे- खपराळा येथील रहिवाशी असून त्यांच्या मौजे- खपराळा येथील जमीन गट क्र.179 क्षेत्र 00 हे.85 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शरद शिवराज पाटील"
}
