{
  "village_code": "271500110199460000",
  "village_name": "कुंभारगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:34:16Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार लक्ष्मण दत्ता नांगरे मौजे कुंभारगांव येथील रहिवाशी असून जमीन गट न.341 क्षेत्र 0.67 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राठोड बी. एस."
}
