{
  "village_code": "271500110199480000",
  "village_name": "गुजरी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:36:55Z",
  "surveys": [
    "187",
    "188",
    "21/म",
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा- कुंडलवाडी,ता.बिलोली,जि.नांदेड.\nलिहुन घेणार : प्रभाकर लक्ष्मण निवळे,रा,गुजरी,ता.बिलोली,जि.नांदेड.\nयांनी सर्व्हे क्रमांक- 236, 21/म, 188, 187 वर फेरफार क्रमांक 689 ने घेतलेला बोजा प्रभाकर लक्ष्मण निवळे यांच्या नावे देना बॅक शाखा कुंडलवाडी वर रक्कम रु.70000 चा बोजा ठेवण्यात आला पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा- कुंडलवाडी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BOB/Kundalwadi/2026-2027/ दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद शिवराज पाटील"
}
