{
  "village_code": "271500110199480000",
  "village_name": "गुजरी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:36:55Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी,ता.बिलोली,जि.नांदेड.\nलिहून घेणार : सुभाष नागनाथ चेंडे,रा.गुजरी,ता.बिलोली,जि.नांदेड.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : सुभाष नागनाथ चेंडे यांची जमीन 1,05,000 रुपयांस देना बँक, कुंडलवाडी कडे गहाण दि. 07/06/2016 फेरफार क्रमांक 1011 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BOB/Kundalwadi/2026-2027/1 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद शिवराज पाटील"
}
