{
  "village_code": "271500110199490000",
  "village_name": "कौठा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-21",
  "objection_until": "2026-07-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:31Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/06/2026\nबोजा\nअर्जदार ॲङ गोविंद दशरथ तनपुरे यांनी अर्ज जा.क्र.07 दि.10.04.2026 दिला की, शिवचरण परमेश्वर थेटे यांचे जमानतदार म्हणून 1) स्वरुपा रमेशा साखरे 2) रमेशा शंकर साखरे यांच्या नावे लवाद म्हणून सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने मौ.कौठा येथील शेतजमीन गट नं.104 रमेशा शंकर साखरे क्षेत्र 1 हे.61 आर सदर जमीनीवर रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. यांचा रु.4774740/- चा बोजा नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शेषेराव शकरराव भालेराव्"
}
