{
  "village_code": "271500110199500000",
  "village_name": "आरळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:30:26Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार चंद्रकांत संभाजी नरवाडे मौजे आरळी येथील रहिवाशी असून जमीन गट न.91 क्षेत्र 0.96 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शेषेराव शकरराव भालेराव्"
}
