{
  "village_code": "271500110199500000",
  "village_name": "आरळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:30:26Z",
  "surveys": [
    "679"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026संमतीपत्र\nखातेदार संभाजी मुकूंदराव बोधने यांच्या जाती नामे मौ.आरळी येथे ग.नं.679 मध्ये क्षेत्रफळ 0 हे. 21 आर शेतजमीन असून, ती जमीन त्यांनी त्यांच्या कुटूंबातील सहधारकास संमती आधारे शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.\n1) माधव संभाजी बोधने यांना ग.नं.679 क्षेत्र 0 हे.21 आर जमीन दिली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शेषेराव शकरराव भालेराव्"
}
